Happy Birthday mom Quotes in Marathi

Mom is the beautiful gift of God. In fact, she the caretaker of all over the family. She can change their children future from darkness to brightness. Hence if you are searching for the Happy Birthday mom Quotes in Marathi here you can find the best happy birthday quotes.

Also, check

Happy Birthday mom Quotes in Marathi

 1. डोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी …..
  डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण ……
  डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी ……
  आणि
  डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते, ती फक्त आई …
 2. एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य..
  ” माझं प्रेम तु जरी मान्य केल नाही,
  तरी मी तुझ्यासाठी जीव नाही देणार..
  तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल,
  पण ?????
 3. आई – बाबा
  आईने बनवल, बाबानी घडवल,
  आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
  बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
  आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
  आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
  आईने लढण्यासठी शक्ती दिली,
  बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
  त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
 4. दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
  मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
  ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
  वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
 5. आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!
  आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
  “आई”
  दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
  मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
  ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
  वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
  आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
  तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
  . तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
  Happy Birthday आई..!
 6. आयुष्याच्या या पायरीवर
  तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
  तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
  मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 7. वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
  संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
  यशस्वी व औक्षवंत हो!
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
 8. कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
  रुसले कधी तर जवळ घेतले मला,
  रडवले कधी तर कधी हसवले,
  केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
  वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
 9. जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!
 10. आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!
  आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
  “आई”

Leave a Comment