Birthday Quotes funny in Marathi

Funny birthday quotes are mostly received from Friend. In fact, this quest creates a happy and funny environment over friends. Hence if you are searching for the Birthday Quotes funny in Marathi here you can find out the funny birthday quotes for friends to share and make them funny.

Also, check

Birthday Quotes funny in Marathi

 1. तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
  ओली असो वा सुकी असो,
  पार्टी तर ठरलेलीच असते,
  मग कधी करायची पार्टी?
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा”
 2. कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
  रुसले कधी तर जवळ घेतले मला,
  रडवले कधी तर कधी हसवले,
  केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
  वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
 3. माझ्या आकर्षक , सुंदर आणि सर्वोत्तम , सर्वोत्कृष्ट अशा मित्रांला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तू या जगातील सर्वात प्रतिभावान व्यक्ती आहेस, अशा या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4. प्रत्येक मार्गावर आपण पुढे चालत राहावे,
 5. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आनंदी राहावे
  तसेच आपण दररोज सुंदर व्हावे
  हेच संपूर्ण जीवन आहे,
  अशी माझी दररोज प्रार्थना आहे
  अशा या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 6. फुलांसारखे नेहमीच आपले जीवन असे दरवळत असावे ,
  तुझ्या सगळ्या आशा , अपेक्षा , इच्छा पूर्ण होवोत हीच देवाचरणी प्रार्थना आणि आपणास खूप सार प्रेम मिळावे. हीच अपेक्षा!
 7. सूर्याची किरणे आपल्याला सुंदर तेज देवो ,
  फुले आपणास सुगंध देवोत ,
  आम्ही जे काही आपल्याला देऊ, ते कमीच असेल,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 8. तुमचे जीवन आशा , अपेक्षा , इच्छा यांनी भरलेले असावे ,
  येणार प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी सुखाचा जावो ,
  हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

Leave a Comment